slot thailand
पाकिस्तान-स्वीडन के लेखक इश्तियाक अहमद से बातचीत

पाकिस्तान-स्वीडन के लेखक इश्तियाक अहमद से बातचीत

अन्वर राजन यांनी हिंदी भाषेमध्ये घेतलेल्या मुलाखतीचा हा 58 मिनिटांचा व्हिडिओ आहे.

1947 मध्ये पाकिस्तानात जन्मलेले इश्तियाक अहमद वयाच्या पंचविशीपर्यंत पाकिस्तानात राहिले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते स्वीडनमध्ये गेले. नंतर तेथील विद्यापीठात राज्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. त्यांनी लिहिलेली व संपादित केलेली आठ-दहा पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत. मे 2023 मध्ये ते भारत भेटीवर आले, तेव्हा त्यांनी 20 मे 2023 रोजी साधना कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी अन्वर राजन यांनी घेतलेली ही मुलाखत आहे..

Tags: भारत पाकिस्तान अन्वर राजन राजनीतीशास्त्र politics ishtiyaq ahmed stockholm university muslim hindu political science Load More Tags

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor https://cdc.uwp.ac.id/profile https://ftk.unbara.ac.id/faq/ https://news.staidapayakumbuh.ac.id/halal-bihalal-stai-darul-quran-payakumbuh-memperkuat-ukhuwah-di-objek-wisata-syariah-torang-sari-bulan/ https://stftws.ac.id/