संवेदना वृद्धसेवा केंद्राचे संचालक डॉ. दिलीप शिंदे यांची मुलाखत

‘संवेदना’च्या वाटचालीविषयी डॉ. शिंदे यांच्याशी संवाद साधला आहे, विनोद शिरसाठ यांनी..

सांगली येथील डॉ. दिलीप शिंदे यांची व्हिजीट बॅग, रूग्णानुबंध, चिखलाचे पाय ही तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत, त्या पुस्तकांच्या शीर्षकांतूनच त्यांचे विषय व आशय सूचित होतात. ते सांगली येथे संवेदना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संवेदना वृद्धसेवा केंद्र मागील साडेसात वर्षांपासून चालवतात. ती कल्पना त्यांच्या मनात पडली आणि रुजली त्याला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने 'संवेदना'च्या वाटचालीचा वेध घेणारी ही मुलाखत..


साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली दिलीप शिंदे यांची दोन पुस्तके : 

 

 

Tags: Dr. Dilip Shinde Interview Sadhana Digital Vinod Shirsath Aivaj Sanvedana Vrudhhaseva Kendra Sangali मुलाखत ऐवज साधना डिजिटल विनोद शिरसाठ संवेदना वृद्धसेवा केंद्र सांगली दिलीप शिंदे व्हिजीट बॅग रूग्णानुबंध चिखलाचे पाय साधना प्रकाशन Load More Tags

Comments:

Rekha patil

अतिशय सुंदर वाटचाल..एखादे ध्येय मनी बाळगून ..आनंद घेत त्या ध्येयाची वाटचाल करणं आणि त्या मध्ये समाविष्ट सगळ्यांचे ऋण व्यक्त करणं अतिशय महत्वाचे... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

Add Comment

संबंधित लेख