‘अंतर्नाद’चे संपादन करताना...

भानू काळे यांची विनोद शिरसाठ यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत (उत्तरार्ध)

'अंतर्नाद' हे मासिक 1995 मध्ये सुरू झाले आणि पुढील पाव शतक त्याने मराठी साहित्य वर्तुळात वैशिष्ट्यपूर्ण भूमिका बजावली. ‘सांस्कृतिक समृद्धीसाठी’ आणि ‘चोखंदळ वाचकांसाठी’ अशी त्याची घोषवाक्ये होती. त्या मासिकाचे संपादक, प्रकाशक व मालक राहिलेल्या भानू काळे यांची दीर्घ मुलाखत दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. पहिला भाग ‘अंतर्नाद सुरू करण्यापूर्वीचे भानू काळे’ आणि दुसरा भाग ‘अंतर्नादचे संपादक भानू काळे’ साधना साप्ताहिकाच्या ‘ऐवज’ या व्हिडिओ मालिकेसाठी ही मुलाखत घेतली आहे, विनोद शिरसाठ यांनी.. पहिला भाग 73 मिनिटांचा आहे, तर दुसरा भाग 85 मिनिटांचा.. हे दोन्ही भाग शब्दांकन करून साधना साप्ताहिकाच्या 30 मार्च 2024 च्या अंकात प्रसिद्ध केले आहेत. संपूर्ण मुलाखत 32 पानांची झाली आहे, जिज्ञासूंनी जरुर वाचावी. 

- संपादक, साधना साप्ताहिक


मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.. 

 

Tags: interview bhanu kale antarnaad magzine vinod shirsath sadhana digital marathi editors मुलाखत अंतर्नाद ऐवज विनोद शिरसाठ साधना डिजिटल Load More Tags

Add Comment