असहिष्णू शासन = राष्ट्राचे पतन : इतिहासातील सात धडे

स्वतःच्या देशाच्या नागरिकांविरुद्ध शासनपुरस्कृत असहिष्णुतेमुळे संपूर्ण राष्ट्र लयाला जाते

'स्वतःच्या देशाच्या नागरिकांविरुद्ध शासनपुरस्कृत असहिष्णुतेमुळे संपूर्ण राष्ट्र लयाला जाते; असा मोठा आणि स्पष्ट इतिहास आहे. उलटपक्षी, सहिष्णू शासनामुळे राष्ट्र भक्कम बनते असाही इतिहास आहे. या इतिहासाचे आकलन करून स्मरण करणे, त्यापासून धडा शिकणे राष्ट्ररक्षणासाठी आवश्यक आहे. त्यासाठी काळानुसार क्रमवारी लावलेली ही सात महत्त्वाची उदाहरणे थोडक्यात समजून घेऊ.' 

आनंद करंदीकर यांनी विविध नियतकालिकांत लिहिलेल्या व काही अप्रसिद्ध अशा एकूण 30 लेखांचा संग्रह 'वैचारिक घुसळण' या नावाने पुढील महिन्यात साधना प्रकाशनाकडून येत आहे. राजकीय, शिक्षण व रोजगार, स्त्री-पुरुष समानता, धर्मचिकित्सा, चळवळी, विंदा करंदीकर आणि परिशिष्ट अशा सहा विभागांत मिळून 30 लेख आहेत. या सर्व लेखांचे स्वरूप ललित-वैचारिक आहे. यातील 'असहिष्णू शासन = राष्ट्राचे पतन : इतिहासातील सात धडे' या लेखाचे वाचन केले आहे समीर शेख यांनी. 

Tags: मुस्लीम जमातवाद बहुविविधता असहिष्णुता राष्ट्र आनंद करंदीकर अकबर शिवाजी महाराज औरंगझेब मौर्य काल Maurya Period नाझी हिटलर communist कम्युनिस्ट ज्यू अमेरिका अब्राहम लिंकन पाकिस्तान बांगलादेश आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कृष्णवर्णीय अल्पसंख्याकHindu Muslim Communalism Pluralism intolarance Nation state Ananad Karandikar Akbar Shivaji Maharaj Aurangzeb Gupta Period nazi Hitler Jews America USA Abraham Lincoln Pakistan Bangladesh RSS Sangha Rashitrya Swayamsevak Sangh Black Minority Load More Tags

Comments:

Hiraj janàrda

उत्कृष्ट व समायोचित. वाचनही उत्तम.

Vijay kavhe

अनेक एहत्यासिक गोष्टी आहेत ज्या समाजाला माहिती नाही तेच तेच शालेय पुस्तकामध्ये आसते पण आपण मांडणी केलेली माहिती ही इतिहासातील महत्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकल्याने समाजाला योग्य इतिहासाची माहिती मिळून समाज धर्मा धर्मात तेड निर्माण करणाराना चपराक आसून वास्तववादी इतिहास शालेय पुस्तकातून छापला गेला तर नक्कीच योग्य पिढी घडण्यास मदत होईल.मला ही आज नवीन माहिती मिळाली धन्यवाद.

Add Comment