सरोजिनी बाबर यांची जन्मशताब्दी

२०१९ हे मराठी लेखक, कवी, लोकसाहित्याच्या संकलक आणि भरघोस मतांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी सरोजिनी बाबर  यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने पुणे येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात  १ सप्टेंबर २०१९ रोजी लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.  

वाचन : मृदगंधा दीक्षित 

Tags: sarojini babr audio ऑडिओ Load More Tags

Add Comment