3 सप्टेंबर 2022 ते 2 सप्टेंबर 2023 या वर्षभरात साधना साप्ताहिकाचे 48 अंक प्रसिद्ध झाले. त्यात तीन दिवाळी अंक, एक पुनर्भेट विशेषांक आणि 12 मिनी विशेषांक आहेत! हे सर्व अंक साधना अर्काईव्हवर उपलब्ध आहेतच, वाचकांच्या सोयीसाठी इथे त्या सर्व अंकांच्या लिंक्स एकत्रित स्वरूपात दिल्या आहेत. त्यावर क्लिक करून त्या अंकातील सर्व लेख वाचता येतील, तसेच संपूर्ण अंकाची पीडीएफ डाऊनलोडदेखील करता येईल.
सप्टेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या काळात प्रसिद्ध झालेले साधना साप्ताहिकाचे महत्त्वाचे 16 अंक


साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1100, 2100, 3000 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.