शिक्षक, शाळा, विद्यार्थी या विषयांवरील साधना प्रकाशनाची पुस्तके किंडलवर E-Book स्वरुपात वाचा.

शिक्षकदिनानिमित्त साधना प्रकाशनाची खालील पुस्तके किंडलवर वाचता येतील.

माझी काटेमुंढरीची शाळा- गो. ना. मुनघाटे
शाळाभेट- नामदेव माळी
आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं- नामदेव माळी (संपादक)
कवाडे उघडताच- प्रतिभा भराडे

माझे विद्यार्थी- रघुराज मेटकरी
न पेटलेले दिवे