बालकुमार आणि युवा दिवाळी अंक 2 ऑक्टोबरला प्रकाशित होणार.

प्रकाशनपूर्व सवलत नोंदणी सुरु झाली

साधना साप्ताहिकाचा बाल-कुमार दिवाळी अंक 2022

पृष्ठे 44 (संपूर्ण बहुरंगी) किंमत : 60 रुपये, सवलतीत 30 रुपये (25 वा अधिक प्रती घेतल्या तर) 2008 पासून सुरू झालेल्या साधना बालकुमार दिवाळी अंकाचे हे 15 वे वर्ष आहे, आतापर्यंत दर वर्षी सरासरी दोन लाख दहा हजार प्रती इतक्या मोठ्या प्रमाणात या अंकांची विक्री झाली आहे.

साधना साप्ताहिकाचा युवा दिवाळी अंक 2022

पृष्ठे 60 (संपूर्ण बहुरंगी) किंमत 80 रुपये, सवलतीत 40 रुपये (25 वा अधिक प्रती घेतल्या तर) 2014 पासून सुरू झालेल्या साधना युवा दिवाळी अंकांचे हे 9 वे वर्ष आहे, आतापर्यंत दर वर्षी सरासरी पस्तीस हजार प्रती इतक्या मोठ्या प्रमाणात या अंकांची विक्री झाली आहे.

प्रकल्प व्यवस्थापक : गोपाल नेवे : 9421702841

संपर्क
साधना साप्ताहिक,
431 शनिवार पेठ, पुणे 411030
Ph: 020-24451724, Mob: +91 70282 57757
weeklysadhana@gmail.com