मागील चार दशके वास्तुरचनाकार ( आर्किटेक्ट ) म्हणून कार्यरत असलेल्या सुलक्षणा महाजन यांच्या खास अभ्यासाचा विषय आहे नगर नियोजन. त्या संदर्भात त्यांनी लिहिलेली तीन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. "ऐवज" या व्हिडिओ मालिकेत त्यांची एक तासाची व्हिडिओ मुलाखत घेतली आहे, अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी. हा व्हिडिओ आपण मित्रपरिवाराला forward करू शकता. धन्यवाद!
- संपादक, साधना
( ही संपूर्ण मुलाखत शब्दांकन करून साधना साप्ताहिकाच्या 15 मार्च 2025 च्या अंकात प्रसिद्ध केली आहे.)
Tags: नगरनियोजन नागरीकरण शहरीकरण औद्योगिकीकरण नगररचना Load More Tags
Add Comment