2 ते 5 फेब्रुवारी 2023 या काळात, वर्धा येथे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देणार असलेल्या भारत सासणे यांनी, गेल्या वर्षी उदगीर येथे झालेल्या संमेलनात केलेले अध्यक्षीय भाषण विशेष गाजले होते.
या पार्श्वभूमीवर, सेंट्रल पॉईंट या कार्यक्रमात भारत सासणे यांची विनोद शिरसाठ यांनी घेतलेली ही 45 मिनिटांची मुलाखत आहे. अ.भा.म.सा. संमेलनाचे अध्यक्षपद हा या मुलाखतीचा सेंट्रल पॉईंट आहे!
(चर्चेत असलेला किंवा चर्चेत येणे आवश्यक असलेला मुद्दा समोर ठेवून एखाद्या मान्यवराची मुलाखत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या 'सेंट्रल पॉईंट' या कार्यक्रमात असणार आहे.)
Tags: मराठी साहित्य संमेलन भारत सासणे मराठी कथा साहित्य संस्कृती नरेंद्र-चपळगावकर आम्हा-घरी-धन वर्धा-साहित्य-संमेलन कृष्ण-चंदर दुर्गा-भागवत Load More Tags
Add Comment