कर्तव्य पॉडकास्ट - 'त्रिज्या' या चित्रपटासाठी ध्वनीसंयोजनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या मंदार कमलापूरकर यांच्याशी संवाद...

कर्तव्य पॉडकास्ट 05 

67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अक्षय इंडीकर दिग्दर्शित 'त्रिज्या' या चित्रपटाला उत्कृष्ट ध्वनीसंयोजनाचा पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने 'त्रिज्या'चे ध्वनीसंयोजक मंदार कमलापूरकर यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आहे सुहास पाटील यांनी... 


कर्तव्यवरील हे पॉडकास्ट्सही ऐका -

 1. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाविषयीची उद्बोधक चर्चा 

2. शेती प्रश्नाविषयी व्यापक व विवेकी दृष्टीकोन कसा आकाराला आला 

3. आदिवासी भागात होत असलेले सकारात्मक बदल नोंदवायचे होते...  

4. 'खिसा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपटाचे लेखक आणि अभिनेते कैलास वाघमारे यांच्याशी संवाद...

Tags: कर्तव्य पॉडकास्ट मराठी चित्रपट पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार त्रिज्या चित्रपट मंदार कमलापूरकर सुहास पाटील ध्वनीसंयोजन Podcast Sadhana Kartavya Sadhana Kartavya Sadhana Saptahik Marathi Karatvya Podacast Marathi Cinema Marathi Movie Movie National Award Trijya Film Cinema Mandar Kamlapurkar Suhas Patil Load More Tags

Comments:

विष्णू दाते

खूप छान! त्रिज्या "ऐकायला " आम्ही खूप उत्सुक आहोत, तसंच "नदी वाहते" चा आनंदही जरूर घेऊ! कारण मंदार सरांना "ऐकल्यावर " च ह्या भावना जागृत झाल्या आहेत!

Add Comment