कर्तव्य पॉडकास्ट - 'खिसा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपटाचे लेखक आणि अभिनेते कैलास वाघमारे यांच्याशी संवाद...

67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये 'खिसा' या लघुपटाने नॉन फिचर फिल्म या विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार पटकावला. खेडेगावातील संकुचित दृष्टिकोनावर हा लघुपट भाष्य करतो. एका लहान मुलाची मन हेलावून टाकणारी कथा त्यात तरलपणे मांडण्यात आली आहे. यानिमित्ताने या लघुपटाचे लेखक आणि कलाकार कैलास वाघमारे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आहे चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माधवी वागेश्वरी यांनी...


कर्तव्यवरील हे पॉडकास्ट्सही ऐका :

 1. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाविषयीची उद्बोधक चर्चा 

2. शेती प्रश्नाविषयी व्यापक व विवेकी दृष्टीकोन कसा आकाराला आला 

3. आदिवासी भागात होत असलेले सकारात्मक बदल नोंदवायचे होते...  

Tags: कर्तव्य पॉडकास्ट मराठी चित्रपट पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार खिसा लघुपट कैलास वाघमारे माधवी वागेश्वरी Podcast Sadhana Kartavya Sadhana Kartavya Sadhana Saptahik Marathi Karatvya Podacast Marathi Cinema Marathi Movie Movie National Award Khisa Shortfilm Kailas Waghamre Madhavi Wageshwari Load More Tags

Add Comment