दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने...

सा.फु.पुणे विद्यापीठ येथे आयोजित एकदिवसीय चर्चासत्रातील डॉ. जनार्दन वाघमारे यांचे बीजभाषण.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, समाजशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि साधना साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने 16 सप्टेंबर 2022 ला एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. 

सा.फु.पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या चर्चासत्राचे उद्घाटक होते, डॉ. बाबा आढाव. तर उद्घाटन सत्राचे अध्यक्ष होते, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार. 'दलित पॅंथर आणि आम्ही' या विषयावर दलित पँथर आणि आंबेडकरी चळवळीचे दीर्घकाळ नेतृत्व केलेल्या सुरेश सावंत आणि अर्जुन डांगळे या दोन मान्यवरांची भाषणे झाली. या सत्राचे अध्यक्ष होते, अ‍ॅड. जयदेव गायकवाड. 'दलित पॅंथरचे योगदान चर्चा आणि चिकित्सा' या दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे व मधु कांबळे या मान्यवरांची भाषणे झाली. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या भाषणाने झाला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रामध्ये ज्येष्ठ लेखक आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केलेले हे बीजभाषण.

Tags:Load More Tags

Add Comment

संबंधित लेख