24 जून 2024 : विनय हर्डीकर लिखित एक्स्प्रेस पुराण (माझी शोध पत्रकारिता) या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला त्याची काही क्षणचित्रे..

24 जून 2024 रोजी विनय हर्डीकर यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने, त्यांची दोन पुस्तके साधना प्रकाशनाकडून आली. "एक्स्प्रेस पुराण" हे नवे पुस्तक आणि "जनांचा प्रवाहो चालिला" या पुस्तकाची चाळीस वर्षांनंतर आलेली नवी आवृत्ती.. या दोन पुस्तकांचे प्रकाशन आणि विनय हर्डीकर यांची आनंद आगाशे व राजन गवस गवस यांनी घेतलेली मुलाखत, असा एक कार्यक्रम 24 जून रोजी, पुणे येथील पत्रकार भवन मध्ये झाला.