भारतातली मासोळी आकर्षक स्वरूपात जगभर विकणारे रत्नागिरीचे प्रतिभाशाली उद्योजक अशी दीपक गद्रे यांची ओळख आहे. 'गद्रे मरीन एक्सपोर्ट' ही त्यांची कंपनी या क्षेत्रातली भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. तिची सध्याची वार्षिक उलाढाल 1300 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. 'अंतर्नाद' च्या वतीने दीपक गद्रे यांचा एक अनौपचारिक व खासगी सत्कार भानू काळे व त्यांचे काही मित्र यांनी 23 मार्च 2025 रोजी पुणे येथील डेक्कन जिमखाना क्लब येथे घडवून आणला. गोव्यातील लेखक, कार्यकर्ते व उद्योजक दत्ता दामोदर नायक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तेव्हा विविध क्षेत्रातील पन्नास मान्यवर उपस्थित होते. त्या सत्कारानंतर घेतलेली ही मुलाखत 3 मे 2025 च्या साधना साप्ताहिकात शब्दांकन करून प्रसिद्ध झाली. ती साप्ताहिक साधनाच्या डिजिटल आर्काईव्हवर वाचता येईल.
धन्यवाद! ...संपादक, साधना
Tags: antarnad bhanu kale gadre marine exports arjun gadre deepak gadre gadre ratnagiri konkan kokan tata oil mills hindustan uniliver दीपक गद्रे टाटा ऑइल मिल्स हिंदुस्तान युनिलिव्हर गद्रे मरीन एक्सपोर्टस अर्जुन गद्रे अंतर्नाद भानू काळे प्रोसेस्ड मासोळी सुरीमी processed fish surimi japan korea जपान कोरिया Load More Tags
Add Comment