15 डिसेंबर 2023 : 'पक्षी उन्हाचा – सात विद्यापीठांच्या आवारात' या पुस्तकाचे प्रकाशन

राजन हर्षे लिखित 'पक्षी उन्हाचा – सात विद्यापीठांच्या आवारात' या पुस्तकाचे प्रकाशन काल एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृह, पुणे येथे झाले. त्याची काही क्षणचित्रे ...