पुस्तक प्रकाशन सोहळा - १ सप्टेंबर २०१९

प्रकाशन समारंभ प्रमुख पाहुणे: कुमार केतकर अध्यक्ष: रावसाहेब कसबे वेळ: रविवार, १ सप्टेंबर २०१९ , सायंकाळी ६ वाजता स्थळ: एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे ४११०३० पुस्तक: महात्मा गांधी - जीवन आणि कार्य लेखक: लुई फिशर अनुवाद: वि. रा. जोगळेकर