'दोन मित्र'च्या इंग्रजी अनुवादाच्या निमित्ताने...

'Two Friends : A Perspective of the Third'

'दोन मित्र' ही कादंबरी २००० साली साधना साप्ताहिकाच्या दिवाळी अंकातून प्रसिध्द  झाली. मॅजेस्टिक प्रकाशनाने २००४ मध्ये ती पुस्तकरूपाने  प्रकाशित केली. 'दोन मित्र' चा इंग्रजी अनुवाद 'Two Friends : A Perspective of the Third' या नावाने Inking Inovations यांनी प्रकाशित केला आहे. पुणे येथे ३० सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या समारंभात ज्येष्ठ पत्रकार - संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. समीक्षक अविनाश सप्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

या पुस्तकाचे लेखक भारत सासणे, अनुवादक विलास साळुंके, प्रकाशक आनंद लिमये यांचे मनोगत...

Tags: book व्हिडिओ Load More Tags

Comments:

Chandrakant Bhonjal

हा कार्येक्रम खूपच छान झाला, वीस वर्षानंतर देखील ही कादंबरी का ल सुसंगत ठरते यातच तिचे मोठेपण आहे, ही हिंदीत देखील यायला हवी

Add Comment