गांधींविषयी इतके गैरसमज का आहेत?

1951 मध्ये लुई फिशर यांनी लिहिलेले Mahatma Gandhi : His Life and Times हे पुस्तक प्रकाशित झाले (हेच पुस्तक Life of Mahatma Gandhi या नावानेही प्रसिद्ध आहे ), त्याचा मराठी अनुवाद गेल्या महिन्यात साधना प्रकाशनाकडून आला आहे, या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. परंतु फिशर पहिल्यांदा भारतात 1942 मध्ये आले तेव्हा गांधीजींच्या सोबत एक आठवडा राहिले, त्यावर आधारित त्यांची डायरी  A Week with Gandhi या नावाने  प्रकाशित झाली होती. त्या डायरीची ओळख करून देणारा लेख साधना साप्ताहिकाच्या 2 ऑक्टोबर 2005 च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाचे हे वाचन, गांधी 150 च्या पार्श्वभूमीवर मननीय आहे..

युवकांसाठीच्या सदरात प्रसिद्ध झालेला हा लेख, आता 'थर्ड अँगल',  या साधना प्रकाशनाकडून आलेल्या पुस्तकात आहे.

वाचन : मृदगंधा दीक्षित 

Tags: louis fischer third angle महत्मा गांधी लुई फिशर थर्ड अँगल  गांधी १५० ऑडिओ Load More Tags

Comments:

Nice..

Nice

Amol

Very nicely summerised

Add Comment