साधना युवा दिवाळी अंक 2019 प्रसिद्ध झाला. त्याची झलक पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

2019 चा युवा दिवाळी अंक आजपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. 60 पानांचा संपूर्ण बहुरंगी असा हा अंक आहे. त्याची किंमत 50 रुपये आहे.