साधना बालकुमार दिवाळी अंक 2019 प्रसिद्ध झाला. त्याची झलक पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

2019 चा बालकुमार दिवाळी अंक आजपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. 44 पानांचा संपूर्ण बहुरंगी असा हा अंक आहे. त्याची किंमत 40 रुपये असून, पन्नास वा अधिक प्रती घेतल्यास 20 रुपये. या अंकात भारतातील 6 राज्यांमधील 6 मुला-मुलींच्या खऱ्या-खुऱ्या गोष्टी आहेत. ही मुले- मुली आपापल्याक्षेत्रात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेली आहेत. या अंकाची ही झलक.